testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ती मागणार नाही पण प्रेमात यावर तिचा हक्क आहे

love tips
मुलींच्या मुलांकडून काय अपेक्षा असतात हा प्रश्न सोडवणे कठिण असलं तरी हे जाणून घेणे आवश्यक आहे की मुली मुलांपेक्षा अगदी वेगळ्या स्वभावाच्या असतात. आपल्या योग्य पार्टनर व्हायचं असेल तर हे जाणून घेणे गरजेचं आहे की तिला आपल्याकडून काय हवंय. म्हणून आज आम्ही आपल्याला अशा गोष्टी सांगत आहोत ज्या मुली बहुतेकच स्वत:हून आपल्याला सांगेल पण मनात पार्टनरकडून तिच्या या अपेक्षा असतात.
सन्मान
कोणत्याही नात्यात सन्मान अत्यंत आवश्यक आहे. मुलींना देखील रिलेशनशिपमध्ये सन्मानाची अपेक्षा असते. आपण जेव्हा तिच्यासोबत असता तेव्हा चारचौघात तिच्यावर चिडणे, तिला खाली पाडून बोलणे, स्वत:ला श्रेष्ठ समजून तिला महत्त्व न देणे ही आपली मोठी चूक ठरू शकते. उलट आपण तिला सन्मान दिल्यास तिला आपल्यावर गर्व वाटेल. आपल्या नात्यात प्रेम आणि आत्मविश्वास वाढेल आणि तीही तेवढ्याच सन्मानपूर्वक वागेल.
क्वालिटी टाइम
आपल्याला वेळ असल्यावर तिच्याशी बोलणे आणि वेळ नसल्यावर दुर्लक्ष करणे हे योग्य नाही. आपण व्यस्त असाल तरी फ्री झाल्यावर लगेच तिच्यासोबत क्वालिटी टाइम घालवल्याने तिचं आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे तिला कळून येईल. याने दोघांमधील बंधन घट्ट होतील. एकदा तिला हे कळल्यावर आपण व्यस्त असला तरी आपल्याला स्पेस देईल आणि विश्वासही कायम राहील.

विनम्रता
आपण बाहेर फिरताना आपला इतरांशी व्यवहार आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. म्हणून प्रत्येकाशी वागताना विनम्रता असावी. आपल्या हातून चूक घडल्यास सॉरी म्हणायला मागे-पुढे बघून चालणार नाही. अडिग स्वभावाचे लोक भविष्यासाठी धोकादायक असल्याचे मुलींना जाणवतात. यामुळे दुरावा निर्माण होऊ शकतो.
प्रामाणिकता
मुलींना प्रामाणिक मुलं पसंत येतात. आपल्या बोलण्यात आणि कतृकतृत्वात समान व्यवहार दिसला पाहिजे. गैरव्यवहार मुलींना मुळीच आवडत नाही.या सर्व गोष्टी मुली स्वत:हून मागत किंवा सांगत नसल्या तरी त्या आपल्या वागणुकीवरून सगळं बारकाईने पाहत असतात.


यावर अधिक वाचा :

देवेंद्र फडणवीस यांच्या '5 वर्षांत भ्रष्टाचाराचा आरोप नाही' ...

देवेंद्र फडणवीस यांच्या '5 वर्षांत भ्रष्टाचाराचा आरोप नाही' या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?
"पाच वर्षं प्रामाणिकपणे काम केलं. आमच्यावर एकदाही भ्रष्टाचाराचा आरोप राज्यात झाला नाही," ...

उद्धव ठाकरे: विधानसभा निवडणूक 2019 आधी कदाचित मी आयोध्येला ...

उद्धव ठाकरे: विधानसभा निवडणूक 2019 आधी कदाचित मी आयोध्येला जाणार
विधानसभा निवडणुकांआधी कदाचित मी आयोध्येला जाईन, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ...

दुर्दैवी, घराची भिंत कोसळून एकाच घरातील गर्भवती महिलेसस ...

दुर्दैवी, घराची भिंत कोसळून एकाच घरातील गर्भवती महिलेसस दोघांचा मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यात दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील ...

राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक पार पडली

राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक पार पडली
अखेर मनसेने निवडणुकीचे बिगुल फुंकले, लढवणार विधानसभा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या ...

SBI अलर्ट: एसबीआय ग्राहकांसाठी वाईट बातमी, मागे घेतला हा ...

SBI अलर्ट: एसबीआय ग्राहकांसाठी वाईट बातमी, मागे घेतला हा मोठा फायदा
देशातील सर्वात मोठी पब्लिक सेक्टर बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने रेपो रेट लिंक्ड आधारित ...

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर ...

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो
येत्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो ...

म्हणून सलॅड आणि फ्रूट्स खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये

म्हणून सलॅड आणि फ्रूट्स खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये
फळं किवा सलॅड खाणे चांगली सवय असली तरी अनेकदा लोकांना हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट फुलणे, ...

‘वर्ल्ड अल्झायमर डे : अल्झायमरच्या आजारापासून सावध रहा

‘वर्ल्ड अल्झायमर डे : अल्झायमरच्या आजारापासून सावध रहा
अल्झायमर रोगाला स्मृती नष्ट होणे असे देखील म्हटले जाते. साधारणपणे वयाच्या ६५ वर्षां नंतर ...

ह्या 5 गोष्टी सुनांनी अंगीकारात आणल्या तर सासूसोबत त्यांचे ...

ह्या 5 गोष्टी सुनांनी अंगीकारात आणल्या तर सासूसोबत त्यांचे नाते दृढ होऊ शकतात
भारतीय समाजात लग्न दोन व्यक्तींमध्ये न होता दोन कुटुंबात होत. अशात मुलींसमोर आपल्या ...

नवरात्री 2019: मधुमेह रुग्णांसाठी धोकादायक आहे का उपास

नवरात्री 2019: मधुमेह रुग्णांसाठी धोकादायक आहे का उपास करणे?
नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपास करण्याची तयारी करत असणार्‍यांनी सर्वात आधी आपल्या आरोग्याची ...