त्या दरम्यान पार्टनरचे डोळे होत असतील बंद तर जाणून घ्या कारण
लवमेकिंग म्हणजे दोन लोकांचा आंतरिक जुडाव. जेव्हा दोघे आपसात इंटीमेट होतात तेव्हा त्यांच्या मनात अनेक विचार सुरु असतात. सेक्स संबधी अनेक प्रश्न उमटतात परंतू खूप कमी लोकं आपल्या पार्टनरसोबत याबद्दल अगदी मोकळेपणाने चर्चा करु पातात. अनेकदा पार्टनरर्सच्या मनात एकमेकांबद्दल प्रश्न असतात.
लोकं याबद्दल प्रश्न विचारायला लाजतात परंतू पुरुषांच्या मनात येणारा एक प्रश्न हा देखील आहे की सेक्स दरम्यान स्त्री डोळे बंद का करते? काही महिला असे नसतीलही करतं परंतू असे होत नसेल तर काही समस्या असू शकते. कारण महिलांच्या डोळे बंद करण्यामागे काही रहस्य आणि फायदे आहेत. तर चला जाणून घ्या काय आहे यामागील कारण.
एका शोधाप्रमाणे जसं शिंकल्यावर आपलं नियंत्रण राहत नाही आणि शिंक आली की डोळे आपोआप बंद होतात त्याचप्रमाणे चरमसुख मिळत असताना महिला डोळे उघडू पात नाही. त्या दरम्यान त्याच्या ग्लँडहून द्रव्य स्त्राव होत असल्यामुळे मेंदू त्यांना डोळे बंद करण्याचं निर्देश देतं.
एक सर्व्हेप्रमाणे महिला सेक्स दरम्यान डोळे बंद करत असल्यास ती सेक्सचा भरपूर मजा घेत असल्याचे समजावे. डोळे उघडे असले तर महिलांचं लक्ष पार्टनरकडे जातं आणि त्यामुळे क्लाइमेक्सपर्यंत पोहचणे अवघड होऊन बसतं.
सेक्स दरम्यान दोघे एकमेकाची साथ एंजॉय करतात आणि भावनिक रुपाने देखील इंटीमेट होऊन तो क्षण आनंदी करण्याचा प्रयत्न करतात. सेक्स दरम्यान एकाग्र होण्याची गरज असते अशात डोळे उघडे असल्यास बाह्य वातावरण आणि वस्तूंमुळे लक्ष भरकटतं आणि हे देखील एक कारण आहे की महिला डोळे बंद करुन त्या क्षणाचा भरपूर आनंद घेऊ इच्छित असते.
अनेक महिला संबंध बनवताना लाजतात किंवा कन्फर्टेबल असतात म्हणून डोळे बंद करुन घेतात. या दरम्यान डोळे बंद करणे अत्यंत सामान्य प्रक्रिया आहे आणि याने पार्टनर त्या क्षणांचा आनंद घेत आहे असे मानले गेले आहे.