नवरा: बायकोला तुला वाटत नाही की पावसाळा येतोय आपण पावसात भिजावं, इकडे तिकडे उड्या माराव्या, गाणं गुणगुणावं... . . . . . . बायको: पावसाळा आला की बेडकांना असचं वाटतं...