1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
  6. I Love U प्रप्रोज कराना

Marathi Joeks, Marathi Vinod | I Love U प्रप्रोज कराना

I Love U प्रप्रोज कराना
WD
एक मुलगा एका मुलीवर खुप प्रेम करीत
असतो, पण तिला सांगायला तो घाबरत असतो..
एक दिवस तो तिला i love u बोलायचं ठरवतो, आणि देवाकडे प्रार्थना करुन सांगतो कि, मी तिला एकदाचं आणि शेवटचं प्रप्रोज करतोय, प्लीज तिचं उत्तर 'हो, असु दे...!!
त्या रात्री तो
'i love u'मॅ सेज टाईप करुन तिच्या नंबर वर
पाठवतो आणि झोपतो..
काही वेळाने त्याच्या मोबाईल वर एक मॅसेजटोन
वाजते, पण तो मॅसेज
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून अंघोळ करुन देवाचं दर्शन घेऊन झाल्यावरचं वाचेल, असे ठरवतो आणि झोपून जातो..
रात्रभर तो त्याचं मुलीची स्वप्न बघतो..
सकाळी देवाचं दर्शन झाल्यावर तो मॅसेज
वाचतो, तर त्यात लिहलेला असतं..
A/C Balance Is Insufficient. Main Bal Is Rs. 0.08. Msg Can Not Be Delievered...
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा