फनी उखाणे

ukhane
निळे निळे डोंगर आणि हिरवे हिरवे रान,
…रावांचा आवडता छंद म्हणजे सतत मदिरापान.
आमच्या ह्यांचे घर होते लाकडाचे...
आमच्या ह्यांचे घर होते लाकडाचे...
..... नावा घेते सासू बाईंच्या माकडाचे.

आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
........... चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा! "

महादेवाच्या पिंडी समोर उभा आहे नंदी
.... मास्तरांचे नाव घेते
आयताचे क्षेत्रफळ - लांबी गुणिले रुंदी

डाळीत डाळ तुरीची डाळ,
हिच्या मांडीवर खेळवीन एका वर्षात बाळ
गोव्यावरून आणले काजू,
.. रावांच्या थोबाडीत द्यायला मी का लाजू

पुण्यात आमचा बंगला उभा आहे ऐटीत
जळू नका लोकहो......... राव आहेत आयटीत

घराबाहेर पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
.......... ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.


संबंधित माहिती


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

कोरोनामुळे सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम ...

कोरोनामुळे सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम रुग्णालयात दाखल
सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं ...

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आश्चर्यकारक दावा, त्याला स्टन ...

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आश्चर्यकारक दावा, त्याला स्टन गनने मारलं
सुशांतसिंग राजपूत प्रकरणात एक नवीन आश्चर्यकारक दावा समोर आला आहे, ज्यात असं म्हटलं जात ...

सूनबाई आणि सासूबाईंची जुगलबंदी पाहिली का ?

सूनबाई आणि सासूबाईंची जुगलबंदी पाहिली का ?
अभिनेत्री म्हणजे समीरा रेड्डीने सोशल मीडियावर तिच्या सासूबाईंसोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला ...

गुड न्यूज, करीना दुसर्‍यांदा होणार आई

गुड न्यूज, करीना दुसर्‍यांदा होणार आई
अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांच्या घरी लवकरच आणखी एका पाहुण्याचं ...

या पुढील महिन्यांपासून सर्व बर होईल !

या पुढील महिन्यांपासून सर्व बर होईल !
या पुढील महिन्यांपासून सर्व बर होईल !