Husband Wife Funny Jokes:भाजी कमी पडली Download Updated: Fri, 23 Dec 2022 (16:33 IST) google-news नवरा - आज, भाजीत थोडं मीठ जास्त वाटतंय... बायको - मीठ बरोबर आहे. भाजीच कमी पडलीय... सांगितलं होत ना जास्त आणा म्हणून. Edited by - Priya Dixit