1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. whatsapp messages

मराठी जोक -मी गरोदर आहे

jokes
बायको: अहो एक सांगू का,
पण मारणार तर नाही ना?
नवरा: हो सांग ना,
बायको: मी गरोदर आहे,
नवरा: अगं ही तर आनंदाची बातमी आहे,
मग तू एवढी घाबरतेस का?
बायको: कॉलेजला असतांना ही बातमी
बाबांना सांगितली होती,
तेव्हा त्यांनी मारलं होतं !
पुढील लेख
विक्रम गोखलेंना आठवत भावूक झाल्या शबाना आझमी, म्हणे माझे स्वप्न अधुरे राहिले