नवरा बायको जोक - चव एकसारखीच आहे Download Updated: Tue, 12 Jul 2022 (17:41 IST) google-news बायको बदाम खात होती …… पती म्हणाला मलाही टेस्ट करू दे… तिने एकच बदाम दिला.. पती : बस एकच? बायको : हो… बाकी सगळ्यांची टेस्ट पण अशीच आहे … स्थळ अर्थताच पुणे !