शनिवार, 1 ऑक्टोबर 2022
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (08:48 IST)

मी आयटीआय करत आहे

बसमध्ये पांडू ब्रेक लावल्यामुळे जवळच्या मुलीवर आदळला
मुलगी -मूर्ख आहेस का,काय करतोस? 
पांडू -लाजत ,मी आयटीआय करत आहे आणि आपण ?
मुलीने काना खाली आवाजच काढला