मराठी जोक- शस्त्रपूजा करते Download Updated: Sun, 2 Oct 2022 (13:59 IST) google-news एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच जिभेवर हळद कुंकु नि अक्षदा लावत होती तेवढ्यात नवरा:- अगं हे काय करतेस? बायको:- अहो दसरा आहे ना आज म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं Edited By - Priya Dixit