Marathi Joke -बायकोची अट
बायको: माझी एक अट आहे
नवरा : काय?
बायको: तूम्ही या दिवाऴीत सोडायला आला
तरचं मी माहेरी जाणार
नवरा: माझी पण एक अट आहे?
बायको: काय?
नवरा: मी घ्यायला आलो
तरचं तू परत यायचे?
Edited By- Priya Dixit
