शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (19:29 IST)

मराठी जोक- मॅनेजमेंट एक्स्पर्टची बायको

joke
एका मँनेजमेंट एक्सपर्टने आपली बायको 
आशावादी आहे की निराशावादी हे पाहण्यासाठी
अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास तिच्या समोर ठेवला …
आणि विचारले: “ह्या ग्लासाकडे पाहिल्यावर तुला काय वाटतं?”
तर ती म्हणाली: “पाणी पिऊन झालं असेल तर ग्लास विसळून जागेवर ठेवा !”
ना आशावादी ना निराशावादी…
झाली सुरु फक्त वादावादी!