शनिवार, 14 फेब्रुवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
रविवार, 18 सप्टेंबर 2022 (14:34 IST)
संबंधित माहिती
Marathi Joke - मूड ऑन
मराठी जोक -एक संधी अजून दे
मराठी जोक - पक्याचं भांडण मिटलं
आणि बायकोशी भांडण झालं..
Marathi Joke :पेट्रोल संपले
मराठी जोक - झोपेची गोळी
रात्रीचे अडीच वाजलेले असतात.
बायको नवर्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.
नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो.
नवरा : काय झालं? काय झालं?
बायको : काही नाही. तुम्ही आज
झोपेची गोळी खायला विसरलात.
आधी गोळी घ्या न मग झोपा.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी प्रेक्षकांना 'वध २' मोठ्या पडद्यावर पाहण्याचे आवाहन केले
२०२६ मधील सर्वात अपेक्षित थ्रिलर-रहस्यमय चित्रपटांपैकी एक असलेला "वध २" पुन्हा एकदा संजय मिश्रा आणि नीना गुप्ता सारख्या अनुभवी आणि आदरणीय कलाकारांना एकत्र आणतो. रिलीजची तारीख जवळ येत असताना, दोन्ही कलाकारांनी प्रेक्षकांना 'वध २' चित्रपटगृहात नक्कीच पाहण्याचे आवाहन केले आहे. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची आगाऊ बुकिंग आता सुरू झाली आहे.
"मिर्झापूर: द मूव्ही" च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
भारतातील सर्वात मोठी आणि चाहत्यांची आवडती फ्रँचायझी, "मिर्झापूर" आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. अमेझॉन एमजीएम स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंट "मिर्झापूर: द मूव्ही" घेऊन येत आहे. या चित्रपटात मिर्झापूर विश्वातील एक अकथित कथा दाखवण्यात येईल. गुरमीत सिंग यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
सनी देओल आणि अक्षय खन्ना तीन दशकांनंतर पुन्हा एकत्र येत आहे, ते नेटफ्लिक्सच्या कोर्टरूम ड्रामा "इक्का" मध्ये दिसणार
बॉलीवूड अभिनेता सनी देओल आणि अक्षय खन्ना जवळजवळ तीन दशकांनंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र येणार आहे. ते नेटफ्लिक्सच्या कोर्टरूम ड्रामा "इक्का" मध्ये एकत्र दिसणार आहेत. सनी आणि अक्षयने शेवटचे १९९७ च्या ब्लॉकबस्टर "बॉर्डर" मध्ये एकत्र काम केले होते.
"दो दीवाने सेहर में" चा ट्रेलर प्रदर्शित, सिद्धांत आणि मृणाल या व्हॅलेंटाईन आठवड्यात एक भावनिक प्रेमकथा घेऊन येत आहे
झी स्टुडिओज आणि भन्साळी प्रॉडक्शन्सच्या बहुप्रतिक्षित चित्रपट "दो दीवाने सेहर में" चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. भावनिक आणि वास्तववादी टीझरनंतर, सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर अभिनीत हा चित्रपट आता प्रेमात खोली भरतो, जो खरा आणि संबंधित वाटतो.
विजय देवरकोंडा सोबतच्या लग्नाच्या अफवांवर रश्मिका मंदानाने मौन सोडले, दिली ही प्रतिक्रिया
बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये बऱ्याच काळापासून एकच प्रश्न चर्चेत आहे: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना लग्न कधी करणार? हा सध्या सोशल मीडियावर सर्वात चर्चेचा विषय आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की रश्मिका आणि विजय 2 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये लग्न करणार आहेत. परंतु, तसे झाले नाही.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
पार्वतीने शंकराला आपला पती म्हणून का निवडले?
१) शंकर वाघाचे कपडे बनवुन वापरत असल्यामुळे पार्वतीला कपडे धुण्याचा त्रास नव्हता... २) शंकर कंदमुळे खात असल्यामुळे पार्वतीला स्वयंपाक करण्याची चिंता नव्हती... ३) शंकराच्या डोक्यावरूनच गंगा यमुना वाहात असल्याने पार्वतीला लांबून पाणी आणायची गरज नव्हती...
ए.आर. रहमानवर शास्त्रीय संगीताची चोरी केल्याचा आरोप, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू
प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी त्यांच्यावर गाणी चोरीचा आरोप झाला आहे. भारतीय शास्त्रीय गायक उस्ताद फैयाज वसिफुद्दीन डायर यांनी रहमान यांच्यावर हा आरोप केला आहे. त्यांनी संगीतकाराविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे
रामानंद सागर यांचे पुत्र आनंद सागर यांचे निधन
रामानंद सागर यांचे पुत्र आनंद सागर यांनी त्यांचा वारसा पुढे चालवला. पण आता तेही एक वारसा सोडून गेले आहे. रामानंद सागर हे भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील सर्वात आदरणीय निर्मात्यांपैकी एक होते, त्यांनी "रामायण" सारखे कार्यक्रम तयार केले. त्यांचा मुलगा आनंद सागर यांनी त्यांच्यानंतर "सागर आर्ट्स" सारखे कार्यक्रम सुरू केले आणि त्यांचा वारसा पुढे चालू ठेवला. आता, आनंद सागर आता नाहीत. त्यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबाने या दुःखद बातमीला दुजोरा दिला आणि त्यांच्या मृत्यूचे कारण उघड केले. ते १२-१५ वर्षांपासून तीव्र वेदनांनी ग्रस्त होते.
जॉर्जकुट्टी पुन्हा एकदा पोलिसांना चकमा देण्यासाठी सज्ज, मोहनलालचा 'दृश्यम ३' या दिवशी थिएटरमध्ये येणार
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय थ्रिलर फ्रँचायझी 'दृश्यम' पुन्हा एकदा चर्चेत आहे. चाहते बऱ्याच काळापासून 'दृश्यम ३' ची वाट पाहत होते. आता, दक्षिणेतील स्टार मोहनलालने 'दृश्यम ३' च्या प्रदर्शनाची तारीख अधिकृतपणे जाहीर केली आहे.
Valentine's Day Special जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईतील सुंदर आणि रोमँटिक ठिकाणे
Maharashtra Tourism : आज १४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे आहे, त्यामुळे मुंबईतील वातावरण नक्कीच खास असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अविस्मरणीय वेळ घालवू शकता. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मुंबईत आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी अनेक सुंदर आणि रोमँटिक ठिकाणे आहे.