सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated : शनिवार, 17 सप्टेंबर 2022 (22:22 IST)

Marathi Joke - मूड ऑन

joke
मन्या  : काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना,
आणि आज एकदम मूडमध्ये ?
गणू  : मित्रा , काल बायकोने वीस हजार
साड्यांवर उडवलेत....
मन्या  : मग आज मूड ऑन कसा...? 
गणू : आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला
दाखवायला गेलीय.....!!