1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. Marathi Joke What's wrong with me?

मराठी जोक : माझं काय चुकलं ?

मुलगी फेसबुक वर स्टेटस टाकते.
"हॅलो फ्रेन्ड्स,  मी मावशी झाले"
बंड्याने खाली कॉमेंट टाकली.
"कोणत्या हाॅस्पिटलला??किती पगार आहे?"
"Blocked"
बंड्याचा प्रामाणिक प्रश्न.. माझं काय चुकलं??!
पुढील लेख
मराठी जोक - पक्याचं भांडण मिटलं