गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (18:42 IST)

मराठी जोक- नाही का म्हटलं

jokes
आज खूप दिवसांनी तिचा फोन आला. . . .
मी काही विचारायच्या आधीच तिनं विचारलं. ..
"तू सध्या काय करतोस ... ?"
मीही भोळेपणानं सांगुन टाकलं. ..
"मुलांचा अभ्यास घेतो.किराणा, 
दळण, भाजी आणतो. बायकोची बोलणीही खातो 
आणि नोकरी ही करतो. "
हे ऐकून ती खूप भावूक झाली, अन् म्हणाली. ......
"तुलाच हो म्हणायला हवं होतं रे"
मी नाही का म्हटलं