मराठी जोक - खटारा गाडीचे 25 लाख  
					
										
                                       
                  
                  				  एके ठिकाणी एका खटारा गाडीची विक्री चालू असते....!!!
	लोकं जोरजोरात बोली लावत असतात..!!
	10 लाख..!!
				  													
						
																							
									  
	15 लाख..!!
	20 लाख  ..!!
	सोनू  हे ऐकून अचंबित होतो आणि विचारतो 
	“या खटारा गाडीचे एवढे पैसे का...??”
				  				  
	विक्रेता : अहो या गाडीचे आत्तापर्यंत 
	कमीत कमी10 अपघात झाले आहेत आणि 
	प्रत्येक वेळी नेमका बायकोचाच अपघातात मृत्यू होतो...!!!
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	सोनू : 25 लाख...!!!