शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (18:26 IST)

Marathi Joke : बायकोला ज्ञान देऊ नये

joke
सकाळी पत्नीने पतीला वर्तमानपत्र मागितले...
पती :- किती मागासलेली आहेस तु?
विज्ञान किती पुढे गेले आणी तु अजुन वर्तमानपत्र मागतेस...
हा माझा टॅब घे......
बायको टॅब घेते आणी त्याने झुरळ मारते....।।
नवरा बेशुध्द...
तात्पर्य : पत्नी जे मागते ते तिला डोकं न लावता द्या,
तुमची हुशारी फक्त ऑफिस पुरतीच ठेवा !