सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (18:02 IST)

नवरा बायको जोक- पांडू घरी गेलाच नाही

joke
सकाळी सकाळी पांडू ने विचार केला 
आज बायकोला कामात मदत करून खुश  करुन टाकू ...
फ़्रिज मधून दुधाचं भांडं काढलं आणि गॅस वर ठेवलं..
पण15 मिनटं झाली तरी दूध काही उकळलं नाहीं .
तेव्हा कळलं
ते इडलीचं पीठ होतं
सकाळ पासून पांडू घरी  गेलाच नाही.