शनिवार, 7 मार्च 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Updated :
सोमवार, 5 जुलै 2021 (08:50 IST)
संबंधित माहिती
आमिरचे 30 वर्षांत दोन लग्न मोडले, लगान चित्रपटाच्या सेटवर राजघराण्याची मुलगी आवडली होती
घरात राहून काम करत आहात,तर या गोष्टी करणे टाळा नात्यात दुरावा येऊ शकतो
न्याहारीसाठी बनवा भाताच्या पुऱ्या
प्रेमात वाद होऊ देऊ नका,नातं तुटू शकतं या 4 गोष्टी लक्षात ठेवा
शेअर बाजाराची विक्रमी सुरुवात सेन्सेक्सने आणखी एक नवीन शिखर गाठला
ब्रेक वेगळा काढून मारु
एक मुलगा सायकलवरुन जाताना,
एका मुलीला धडकला..
मुलगी: बावळट.. ब्रेक नाही का मारता येत..?
मुलाचे उत्तर: अख्की सायकल मारली,
आता काय ब्रेक वेगळा काढून मारु..!!!.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
सुभेदार' मालिकेत बबली दीदीच्या भूमिकेत मोना सिंगचा नवा अवतार
प्राइम व्हिडिओच्या "सुभेदार" या मालिकेत कलाकारांना अनपेक्षित आश्चर्याचा धक्का बसला आहे. बबली दीदीच्या भूमिकेत, मोना एका महिलेची भूमिका साकारते जिला गुन्हेगारी प्रवृत्ती वारशाने मिळाली आहे. ती तुरुंगाच्या भिंतींवरून अनेक बेकायदेशीर वाळू उत्खननाचे काम चालवते आणि सुभेदार अर्जुन मौर्य (अनिल कपूर) ला सतत काळजी घेते.
'तुंबाड २' मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची एन्ट्री; 'हस्तर'च्या रहस्यमय जगात साकारणार महत्त्वाची भूमिका!
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीतील 'कल्ट क्लासिक' ठरलेल्या 'तुंबाड' चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित सिक्वेल 'तुंबाड २' मध्ये आता बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची एन्ट्री झाली आहे. एका अत्यंत शक्तिशाली आणि रहस्यमय व्यक्तिरेखेत नवाजुद्दीन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यामुळे या फ्रँचायझीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
या चित्रपटांमध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा एकत्र दिसणार
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा, ज्यांना चाहते प्रेमाने "विरोश" म्हणून ओळखतात, लवकरच अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. या दोन्ही स्टार्सनी नुकतेच लग्न केले आहे आणि आता ते पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नानिमित्त भारताच्या २३ शहरांमध्ये मिठाई वाटण्यात आली
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांचे लग्न वर्षातील सर्वात मोठे लग्न म्हणून जे म्हटले जात आहे ते एका सेलिब्रिटी उत्सवापेक्षा खूप पुढे जात आहे.
राजपाल यादवने सुरु केला नवीन यूट्यूब चैनल
अभिनेता राजपाल यादव अलिकडेच एका चेक-बाउन्स प्रकरणामुळे चर्चेत आला होता ज्यामुळे त्याला तिहार तुरुंगात जावे लागले. आता त्याला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, त्याने डिजिटल जगात एक नवीन प्रयत्न सुरू केला आहे. त्याने स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे. त्याने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत आणि त्यांच्या पाठिंब्याचे आवाहन केले आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
सारांश' मधील वृद्ध वडिलांपासून ते 'तन्वी द ग्रेट' च्या दिग्दर्शकापर्यंत, अनुपम खेर यांचा ५०० हून अधिक चित्रपटांमधील प्रवास असा आहे
बॉलिवूडमधील सर्वात बहुमुखी अभिनेत्यांपैकी एक असलेले अनुपम खेर आज त्यांचा ७१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. ७ मार्च १९५५ रोजी शिमला येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अनुपम खेर यांनी त्यांच्या कठोर परिश्रम आणि प्रतिभेच्या जोरावर भारतीय चित्रपटसृष्टीत असे स्थान मिळवले आहे जे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते.
इन्दूरमध्ये हास्याचा धमाका! सानंद ट्रस्टतर्फे प्रशांत दामले यांचे 'शिकायला गेलो एक' नाटकाचे पाच प्रयोग
मराठी रंगभूमीचे सुपरस्टार आणि 'कॉमेडी किंग' प्रशांत दामले आपल्या विनोदी अभिनयाने इंदूरकर प्रेक्षकांना खळखळून हसवायला येत आहेत. सानंद न्यासच्या वतीने १३, १४ आणि १५ मार्च २०२६ रोजी स्थानिक लोकमाता देवी अहिल्या सभागृह, खंडवा रोड येथे "शिकायला गेलो एक" या विशेष नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
अनिल कपूरच्या 'सुभेदार'ने आंतरराष्ट्रीय खळबळ उडवली, न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर त्याची जादू दाखवली
"सुभेदार" हा प्राईम ओरिजिनल चित्रपट भारतीय कथांना जागतिक स्तरावर घेऊन जात आहे. आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा एक भाग म्हणून, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या अॅक्शन-ड्रामाचा प्रीमियर जगातील सर्वात मोठ्या व्यावसायिक चौकांपैकी एक असलेल्या टाइम्स स्क्वेअरच्या प्रतिष्ठित स्क्रीनवर झाला.
Dhurandhar 2 Trailer Release: लियारीचा राजा कोण बनणार? धुरंधर २ चा ट्रेलर प्रदर्शित, रणवीर अॅक्शन मोडमध्ये दिसला
Dhurandhar 2 Trailer बॉलिवूड चित्रपट धुरंधरच्या भाग २ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यावेळी रणवीर सिंगचा अॅक्शन मोड सुरू आहे. संपूर्ण ३ मिनिटे २५ सेकंदांच्या ट्रेलरमध्ये रणवीर सिंग बंदूक चालवताना दिसतो. ट्रेलरमध्ये लियारीचा एक वेगळा पैलू देखील दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये तो सूड घेण्याच्या मूडमध्ये दिसतो. रणवीर सिंग, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांचे दमदार संवाद चित्रपटाला आणखी धोकादायक बनवतात.
'Tateeree' गाण्यावरून बादशाह अडचणीत; एफआयआर दाखल, महिला आयोगानेही समन्स बजावले
प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह पुन्हा एकदा वादात सापडला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'Tateeree' या गाण्यामुळे वाद निर्माण झाला आहे. महिलांच्या प्रतिष्ठेचा अपमान केल्याबद्दल आणि अश्लीलता पसरवल्याबद्दल हरियाणातील पंचकुला येथे बादशाहविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.