सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मार्च 2021 (19:15 IST)

पासवर्ड तरी सांगा

नवरा बायकोला जोर-जोराने हाका मारत असतो.
नवरा- अग ! जरा लवकर ये,
बायको -अहो काय झाले, काय होते तुम्हाला ?
नवरा -अग पटकन ऍम्ब्युलन्स ला बोलव, 
मला कसं तरीच होत आहे.  
बायको- ठीक आहे, तुमचा मोबाईल द्या आणि 
पासवर्ड तरी सांगा. 
नवरा - राहूदे ग, आता जरा बरं वाटत आहे मला.