1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (14:57 IST)

बायको घुडगे टेकत आली

joke
बंडू  - बायकोबरबरचं भांडण संपलं का?
नंदू  - ती गुडघे जमिनीवर टेकवून माझ्यासमोर आली.
बंडू  - गुडघे टेकवून ती म्हणाली तरी काय?
नंदू  - काही नाही,
ती एवढंच म्हणाली की
पलंगाखालून बाहेर या...
मी आता तुमच्यावर ओरडणार नाही...!!!
 
Edited By- Priya Dixit