ND एक माणूस लेखकास : तुमच्या विनोदात चावटपण असते. लेखक : अहो त्यात माझा काय दोष आहे, मराठी भाषाच चावट आहे, माहित नाही काय तुम्हाला. घ्या उदाहरण- घातले, काढले, पकडले, धरणे हे क्रियापद बघा ना....