शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

भूकंप

भूकंप
बायको - अहो, भूकंप आला आहे आणि घर हलतयं, पडलं तर?
रमन - पडलं तर पडू दे, आपलं तर नाहीच आहे, आपण तर भाडेती आहोत.