शनिवार, 31 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

सुंदरता

सुंदरता
नवरा- देवाने तुला सुंदरता दिली आहे पण बुद्धी नाही दिली.
बायको- कारण स्पष्ट आहे, सुंदरता दिली म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केलंत आणि बुद्धी नाही दिली कारण मी तुमच्याशी लग्न करावं म्हणून.