Marathi Biodata Maker

झटपट बनणारा ब्रेकफास्ट Egg Fried Rice रेसिपी

Updated: शनिवार, 4 जानेवारी 2025 (11:41 IST)
1/4 कप मटार 
अर्धा चमचा सोया सॉस 
अर्धा चमचा मिरे पूड 
अर्धा चमचा मीठ 
दोन चमचे तेल 
एक चमचा हळद 
कोथिंबीर 
 
कृती-
सर्वात आधी एक बाऊलमध्ये अंडे फेटून घ्यावे. यामध्ये चवीनुसार मीठ आणि मिरे पूड घालू शकतात. आता कढईमध्ये तेल गरम करावे. त्यामध्ये कांदा, हिरवी मिरची, मटार घालून परतवून घ्यावे. आता यामध्ये फेटलेले अंडे घालावे. आता हे चांगल्याप्रकारे शिजवून घ्यावे. आता वाफवलेले तांदूळ यामध्ये घालावे. व व्यवस्थित परतवून घ्यावे. आता मध्ये सोया सॉस, मीठ, मिरे पूड घालावी व परतवून घ्यावे. आता यावर कोथिंबीर गार्निश करावी. तर चला तयार आहे आपली अंडे फ्राईड राईस रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments