साहित्य : १ वाटी शिळा किंवा ताजा भात, २ अंडी, १ टोमॅटो, १ छोटा कांदा, २ मिरच्या, तेल, मीठ, थोडीशी धने पावडर, जीरे, कोथिंबीर. कृती : NDND फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी टाका, मोहरी तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा टाका, कांदा चांगला परतल्यावर टोमॅटो आणि मिरच्या टाका, हे परतून...