1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी

अंड्याचा स्वादिष्ट पराठा

WD
लागणारे जिन्नस:
500 ग्रॅम मैदा, 4-5 अंडी, एक कप तूप, 1 चमचा मिरे पूड, चवीनुसार मीठ.

करावयाची कृती:
मैदा गाळून तूप आणि मीठ घालून पोळ्यांच्या कणकेप्रमाणे मळून घ्या. मध्यम आकाराचा कणकेचा गोळा घेऊन त्रिकोणी पराठे तयार करून घ्या.
पराठे शेकत असताना एक अंडा फोडून तव्यावर पराठ्यांच्या किनार्‍याने टाका. सोबतच मीठ आणि मीरेपूड पराठ्यांवर टाका. गरमा-गरम तयार स्वादिष्ट पराठा सॉससोबत सर्व्ह करा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा