1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी

क्रीमी बुरानी रायता

NDND
सामग्री:
500 ग्रॅम दही, 200 ग्रॅम क्रीम, चार छोटे चमचे संसाखार, आलं व लसनाचे पेस्ट, 2-3 चमचे लाल मिरची पुडे व चवीनुसार मीठ.

पध्दती:
दही व क्रीम चांगले फेटून घेऊन त्यात मीठ, काळेमिरे पुड व संसाखार, लाल मिरची टाकून चांगले एक जिव करून घ्या. तयार झालेला क्रीमी बुरानी रायता चिकन किंवा मटन बिर्यानी सोबत सर्व्ह करता येईल.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा