शनिवार, 14 मार्च 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
मराठी साहित्य
»
मराठी कविता
Written By
वेबदुनिया|
किमया
डॉ. सौ. उषा गडकरी
ND
सुखाच्या डोही
मन डुंबत राही
सुखाचेच माणिक मोती
दोन्ही हातांनी सावडी
सुखाचीच भेट-गाठ
घरी-दारी सर्वदूर
सुखाशीच जणू
जन्मजन्मांची साथ
सुखानेच केली
आता अशी किमया
दु:खसुद्धा आले दारी
सुखवेश लेवूनिया.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण
1. स्वस्तिक चिन्ह- हिंदू धर्मात स्वस्तिक हे अतिशय शुभ आणि मंगलमय चिन्ह मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना लाल किंवा पिवळ्या रंगात स्वस्तिक काढल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. स्वस्तिक हे भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे हे चिन्ह लावल्याने घरात धन, वैभव आणि आनंद टिकून राहतो.
6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते
पुराणांपासून नास्त्रेदमसपर्यंत, सर्वांनी मान्य केले आहे की शेवटच्या काळात निसर्गाचे संतुलन बिघडेल. पाण्यासाठी युद्धे होतील आणि इतरत्र अवकाळी पाऊस आणि दुष्काळ पडतील. पुराणांपासून भविष्य मलिकापर्यंत, सर्वांनी मान्य केले आहे की पृथ्वीची भौगोलिक रचना बदलेल. जगन्नाथ पुरी मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत समुद्राचे पाणी पोहोचण्याची शक्यता 'मलिका' मध्ये प्रमुख आहे.
Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी
Make Your Wife H१. आदर आणि स्वाभिमान जपा- तिच्या भावनांना आणि विचारांना वेळ द्या. तिला ऐका, त्याचे मत समजून घ्या आणि आपले विचार आदरपूर्वक व्यक्त करा. छोटे संवादही नातं मजबूत करतात. चार चौघात किंवा नातेवाईकांसमोर तिची मस्करी उडवू नका. तिच्या निर्णयांचा आदर करा. तिला स्वतःचे छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन द्या. ppy
इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील
पॉवर आणि वॅटेज तपासण्याची खात्री करा- इंडक्शन कुकटॉप विजेवर चालतात, म्हणून खरेदी करताना त्यांच्या वीज वापराकडे लक्ष द्या. इंडक्शन कुकटॉप सामान्यतः १२००W ते २०००W पर्यंतच्या पॉवर रेंजमध्ये येतात. जर तुम्हाला फक्त चहा, कॉफी किंवा हलके स्वयंपाक करायचे असेल तर कमी पॉवरचा कुकटॉप घ्या. जर तुम्हाला डाळ, भाजी किंवा रोटीसारखे पदार्थ बनवायचे असतील तर १८०० वॅट किंवा २००० वॅटचा कुकटॉप घ्या.
Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!
अनेक लोकांचा असा समज असतो की अंडी खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, पोटात गॅस होतो किंवा डायरिया होऊ शकतो. पण हे मुख्यतः एक मिथ आहे. आधुनिक वैद्यकीय आणि पोषण तज्ज्ञांच्या मते, अंडी हे सुपरफूड आहे आणि ते वर्षभर, उन्हाळ्यातही सुरक्षित आणि फायदेशीर आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
केसांवर कंडिशनर वापरताना या चुका करणे टाळा, या गोष्टी लक्षात ठेवा
सुंदर, चमकदार आणि जाड केस कोणाला आवडत नाहीत? काही वर्षांपूर्वीपर्यंत काळी माती, दही किंवा ताक, मुलतानी माती, शिकाकाई, रीठा आणि मेंदी वापरण्याची शिफारस केली जात होती आणि ते केसांना निरोगी आणि सुंदर ठेवत होते. मग शाम्पू आणि कंडिशनरचा युग आला. हा एक सोपा उपाय होता:
उन्हाळा सुरू होताच शरीरात दिसतात ही 5 लक्षणे; दुर्लक्ष करू नका
उन्हाळा सुरू होताच शरीरात थकवा, डोकेदुखी यांसारखी 5 महत्त्वाची लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. जाणून घ्या उन्हाळ्यातील उष्माघातापासून वाचण्यासाठी खास टिप्स."
हे योगासन केल्याने डोळे आणि डोकेदुखीची समस्या दूर होते
Yoga Asanas To Prevent Headache And Eyes Problems: तापमानात वाढ झाल्यामुळे कडक सूर्यप्रकाश आणि उष्णता असते. या ऋतूत घरातून बाहेर पडताना तीव्र सूर्यप्रकाश थेट जाणवतो, त्यामुळे अनेकदा डोकेदुखी किंवा डोळ्यात जळजळ होण्याची तक्रार लोक करतात. उन्हाळा हा आरोग्यासाठी अनेक प्रकारे आव्हानात्मक असतो. थोडासा निष्काळजीपणा उष्माघातापासून निर्जलीकरणापर्यंतच्या गंभीर आरोग्य समस्यांचा धोका वाढवू शकतो.
पंचतंत्र : हत्तीची सायकल
Kids story : सर्कसमध्ये, रिंगमास्टर हवेत चाबूक हलवत असे आणि मोती हत्ती, रिंगमध्ये युक्त्या करत असे. कधीकधी, तो दोन पायांवर सोंड वर करून चालत असे.
साडीमध्ये स्लिम दिसण्यासाठी फॅशन एक्सपर्ट सांगतात ५ सोपे टिप्स
जर तुम्हाला स्लिम दिसायचे असेल, तर फुगणाऱ्या साड्या (उदा. कडक कॉटन किंवा ऑर्गनझा) टाळा. त्याऐवजी शरीराला चिकटून राहणारे कापड निवडा. काय निवडावे: शिफॉन, जॉर्जेट, क्रेप किंवा पातळ सिल्क.