शनिवार, 20 एप्रिल 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
»
मराठी साहित्य
»
मराठी कविता
Written By
डॉ. उषा गडकरी|
घर
ND
ND
मोत्याचा सार खळ्कन तुटावा
तसे तिचे हसू
कोपर्याकोपर्यात विखुरले,
घरातील चैतन्य
सर्वांगानी उमलून आले
जिव्हारी घाव घालणार्या
'
त्या' प्रसंगाने
जेव्हा तिचे अश्रू अनावर झाले,
तेव्हा याच घराच्या भिंतींनी
मूकपणे तिला सावरले
ND
ND
हसू आणि आसू यांच्या
बहुरंगी आविष्काराने
घर कधी उजळले तर कधी झाकळले
पर एक मात्र खरे,
घराचे घरपण
नेहमीच कायम राहिले.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
लोकसभा निवडणूक 2024 : लोकसभेसाठी 10 जागा का? जाणून घ्या शरद पवार यांचा नवीन प्लॅन
माविआ कडून काही दिवसांपूर्वी जागा वाटपाची घोषणा करण्यात आली असून या मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 21 जागा, काँग्रेस पक्षाला 17 जागा, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला फक्त 10 जागा मिळाल्या असून ते 10 लोकसभा मतदार संघात उमेदवार उभे करणार आहे.
इलॉन मस्कचा भारत दौरा पुढे ढकलला,टेस्ला प्रमुखांनी दिली माहिती
टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांचा भारत दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. मस्क यांनीच हा दौरा काही काळ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. मस्क सोमवारीच भारतात येणार होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते.
Iran Israel War: इस्रायलचे इराणला चोख प्रत्युत्तर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले
इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला करून त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रायलने इराणच्या आण्विक प्रकल्पालाही लक्ष्य केले आहे. इराणनेही इस्रायलच्या अनेक राज्यांवर संरक्षण विरोधी क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे.
दोन महिन्यांत सोनं 11000 रुपयांनी महागले
गेल्या दोन महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे,अवघ्या 2 महिन्यात सोन्याचे दर 11 हजार रुपयांनी वाढले आहेत. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. या काळात सोनं वधारलं आहे.सोन्याचा भाव दोन महिन्यांत वाढला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्याच्या सभेत मराठी भाषेत बोलले!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्ध्यात सभा पार पडली महायुतीचे वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली. त्यांनी भविष्यात पूर्ण करण्याच्या योजना सांगितल्या. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात चक्क मराठीत केली.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Beauty Advice : त्वचा ऑईली आहे का, घरगुती फेसपॅकचा उपयोग करा
ऑईली त्वचा दूर होण्यासाठी लोक आपल्या स्किनकेयर रुटीनमध्ये असे प्रोडकट वापरतात जे त्वचेला कोरडे बनवते. तसेच त्वचा स्ट्रक्चर खराब करतात. जेव्हा तुम्ही तुमच्या त्वचेमधील अतिरिक्त नैसर्गिक ऑइलला कमी अरु इच्छित आहात. ज्यासाठी तुम्ही अश्या प्रोडक्ट्चा उपयोग करतात जे तुमच्या त्वचेला रुक्ष बनवतात. व शरीर तेलाचे अधीक उपादान करायला लागते. यामुळे सीबमचे ओवर प्रॉडक्शनमुळे चेहऱ्यावर पुरळ सारखे त्वचा संबंधी समस्या निर्माण होते.
Lubricant योनीसाठी हानिकारक ठरु शकतं, त्याचे 5 दुष्परिणाम जाणून घ्या
विषारी रसायनांमुळे खाज- बाजारात उपलब्ध असलेल्या ल्युब्रिकंट्समध्ये विषारी रसायनांसह इतर अनेक घटक आढळतात, जे नैसर्गिक मायक्रोबायोमवर परिणाम करू शकतात. त्यामुळे जळजळ, खाज सुटणे यासह संसर्गाचा धोका वाढतो. त्याच वेळी ते योनीचे पीएच असंतुलित करतात, ज्यामुळे सर्व प्रकारच्या समस्यांचा धोका वाढतो.
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीराच्या या 5 भागात वेदना सुरू होतात, बहुतेक लोक दुर्लक्ष करतात
Heart Attack Warning Signs हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही दिवस आधी रुग्णांना जबड्यात वेदना होऊ शकतात. काही लोकांना अशी चिन्हे दिसल्यावर दातांचा त्रास झाल्यासारखे वाटते. अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. जेणेकरून हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे दिसल्यास तत्काळ उपचार करता येतील.
इव्हेंट मॅनेजमेंट कोर्सेस मध्ये करिअर करा
Career in Event Management Courses After 12th :इव्हेंट मॅनेजमेंट कोर्सद्वारे तुम्ही देशातील मोठे कार्यक्रम आयोजित करू शकता. बारावीनंतरही विद्यार्थी हा कोर्स करू शकतात. या अभ्यासक्रमाचा कालावधी त्याच्या अभ्यासक्रमाच्या पातळीवर अवलंबून असतो
बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी मध्ये करिअर करा
Career in BUMS Courses After 12th :बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी (BUMS) हा विविध प्रकारच्या युनानी उपचारांवर लक्ष केंद्रित करणारा पूर्णवेळ पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे. BUMS हा 4.5 वर्षांचा बॅचलर प्रोग्राम असून त्यानंतर 1 वर्षाची इंटर्नशिप आहे