शनिवार, 14 मार्च 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
मराठी साहित्य
»
मराठी कविता
Written By
वेबदुनिया|
मी येत आहे
प्रा. प्रमिला ज. देशपांडे
WD
आज पहाटेच्या चांदण्यात,
साखरझोपेच्या गुंगीत,
वायुलहरींवर तरंगत-
तुझ्या अगमनाची वार्ता
कुजबुजली कानात-
'
मी येत आहे.
मी येत आहे.'
येण्याअगोदरच्या
वार्तेनंच
इतकं निववलं-
मग आल्यावर काय?
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण
1. स्वस्तिक चिन्ह- हिंदू धर्मात स्वस्तिक हे अतिशय शुभ आणि मंगलमय चिन्ह मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना लाल किंवा पिवळ्या रंगात स्वस्तिक काढल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. स्वस्तिक हे भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे हे चिन्ह लावल्याने घरात धन, वैभव आणि आनंद टिकून राहतो.
6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते
पुराणांपासून नास्त्रेदमसपर्यंत, सर्वांनी मान्य केले आहे की शेवटच्या काळात निसर्गाचे संतुलन बिघडेल. पाण्यासाठी युद्धे होतील आणि इतरत्र अवकाळी पाऊस आणि दुष्काळ पडतील. पुराणांपासून भविष्य मलिकापर्यंत, सर्वांनी मान्य केले आहे की पृथ्वीची भौगोलिक रचना बदलेल. जगन्नाथ पुरी मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत समुद्राचे पाणी पोहोचण्याची शक्यता 'मलिका' मध्ये प्रमुख आहे.
Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी
Make Your Wife H१. आदर आणि स्वाभिमान जपा- तिच्या भावनांना आणि विचारांना वेळ द्या. तिला ऐका, त्याचे मत समजून घ्या आणि आपले विचार आदरपूर्वक व्यक्त करा. छोटे संवादही नातं मजबूत करतात. चार चौघात किंवा नातेवाईकांसमोर तिची मस्करी उडवू नका. तिच्या निर्णयांचा आदर करा. तिला स्वतःचे छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन द्या. ppy
इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील
पॉवर आणि वॅटेज तपासण्याची खात्री करा- इंडक्शन कुकटॉप विजेवर चालतात, म्हणून खरेदी करताना त्यांच्या वीज वापराकडे लक्ष द्या. इंडक्शन कुकटॉप सामान्यतः १२००W ते २०००W पर्यंतच्या पॉवर रेंजमध्ये येतात. जर तुम्हाला फक्त चहा, कॉफी किंवा हलके स्वयंपाक करायचे असेल तर कमी पॉवरचा कुकटॉप घ्या. जर तुम्हाला डाळ, भाजी किंवा रोटीसारखे पदार्थ बनवायचे असतील तर १८०० वॅट किंवा २००० वॅटचा कुकटॉप घ्या.
Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!
अनेक लोकांचा असा समज असतो की अंडी खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, पोटात गॅस होतो किंवा डायरिया होऊ शकतो. पण हे मुख्यतः एक मिथ आहे. आधुनिक वैद्यकीय आणि पोषण तज्ज्ञांच्या मते, अंडी हे सुपरफूड आहे आणि ते वर्षभर, उन्हाळ्यातही सुरक्षित आणि फायदेशीर आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
घरात मुंग्या वाढल्या? या 3 घरगुती उपायांनी मिळेल त्वरित आराम
घरात मुंग्यांचा सुळसुळाट झाला की अन्नाची नासाडी तर होतेच, पण चिडचिडही वाढते. विशेषतः स्वयंपाकघरात साखरेच्या डब्याभोवती किंवा ओट्यावर मुंग्यांचे साम्राज्य असेल, तर ते स्वच्छ करणे मोठे आव्हान असते. केमिकल स्प्रे वापरण्याऐवजी तुम्ही हे ३ सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय करून पाहू शकता.
उन्हाळ्यात रोज खा हा एक पदार्थ; शरीर राहील थंड
उन्हाळ्याच्या कडाक्याच्या उन्हात अंगाची लाहीलाही होते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागते. अशा वेळी शरीराला नैसर्गिकरीत्या थंड ठेवण्यासाठी 'दही' हा सर्वोत्तम पदार्थ आहे. रोजच्या आहारात दह्याचा समावेश केल्याने केवळ थंडावाच मिळत नाही, तर आरोग्याला इतरही अनेक फायदे होतात.
Gas-free vegetarian dishes गॅसचा वापर न करता तयार करता येणाऱ्या २० शाकाहारी पाककृती
Vegetarian recipes without LPG gas * पनीरचे तुकडे घ्या आणि दही, लाल तिखट, हळद व इतर मसाल्यांच्या मिश्रणात ३० मिनिटांसाठी मॅरिनेट (मुरत ठेवणे) करा. * त्यानंतर, पनीरचे हे तुकडे ओव्हनमध्ये १८०°C तापमानावर १० ते १५ मिनिटे 'बेक' करा. * तुमचा 'तंदुरी पनीर टिक्का' तयार आहे; चटणीसोबत तो वाढा.
घरच्या घरी बनवा बाजारासारखी कुरकुरीत भेळ
बाजारातील भेळची चव घरी आणणे फारसे कठीण नाही. फक्त काही छोट्या टिप्स वापरल्या की तुमची भेळही अगदी 'ठेल्या'वर मिळते तशी कुरकुरीत आणि चटपटीत होईल. आज आपण झटपट आणि सोपी बाजारासारखी कुरकुरीत भेळ रेसिपी पाहणार आहोत.
दररोज 20 मिनिटे चालल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
दररोज फक्त 20 मिनिटे चालणे ही दिसायला छोटी गोष्ट वाटत असली, तरी शरीरासाठी हे एखाद्या 'मॅजिक डोस'सारखे काम करते. तज्ज्ञांच्या मते, सातत्याने चालल्यामुळे शरीरात सकारात्मक बदलांची साखळी सुरू होते. चालण्यामुळे होणारे मुख्य बदल खालीलप्रमाणे आहेत: