शनिवार, 7 फेब्रुवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
मराठी साहित्य
मराठी कविता
Written By
वेबदुनिया|
Last Updated :
शुक्रवार, 25 जुलै 2014 (14:21 IST)
मुठीतलं चांदणं
समीक्षा अरूणा सबाने
काही तरी लिहावसं वाटतं
काही तरी करावंसं वाटतं
तुझ्यासोबत फार बोलावंसं वाटतं!
तुझ्याविना करमेनासं होतं
प्रत्येक क्षण तुझ्यासाठी आणि
तुझ्यासाठीच घालवावासा वाटतो
विचार मनात फक्त तुझाच असतो
मला ठाऊक नाही हे नेमकं का होतंय ?
पण हे खरं
मैत्रीने बंदिस्त केलंय
प्रेमाने मनाला वेड लावलंय
तुझं हास्य मनाला बेधुंद करतं
चेहरयावरचं तुझं निखळ हास्य
मुठीत बंदिस्त करून
जगाला ओरडून सांगावंसं वाटतं
माझ्या मुठीत चांदणं लपलंय
माझ्या मुठीत चांदणं लपलंय.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम
शास्त्रांनुसार, जोपर्यंत वडील जिवंत आहेत, तोपर्यंत मुलाला पितरांचे (पूर्वजांचे) पिंडदान, तर्पण किंवा श्राद्ध करण्याचा अधिकार नसतो. ही सर्व कार्ये वडिलांनी करणे अपेक्षित असते. मुलाने वडिलांच्या उपस्थितीत ही धार्मिक विधी स्वतःहून करू नयेत, कारण वडील हेच कुटुंबाचे मुख्य प्रतिनिधी असतात.
Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा
लोणचे मोठ्या प्रमाणात बनवले जाते, परंतु निष्काळजीपणामुळे ते खराब होते किंवा बुरशीचे बनते. लोणच्याच्या गोड आणि आंबट चवीमुळे, योग्य साठवणूक करणे अत्यंत महत्वाचे आहे. असे न करणे व्यर्थ ठरू शकते. कधीकधी लोणचे केवळ खराब होत नाही तर बुरशी देखील विकसित होते. तथापि, काही पारंपारिक पद्धतींनी, लोणचे वर्षानुवर्षे साठवता येते. या सोप्या टिप्स वापरून तुम्ही केवळ लिंबूच नाही तर सर्व प्रकारचे लोणचे साठवू शकता.
प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!
प्रेम म्हणजे... भर उन्हात मिळालेली एखादी शीतल सावली. जेव्हा बाहेरच्या जगाचा खूप कंटाळा येतो, जेव्हा नशिबाचे वार झेलायची ताकद संपते, तेव्हा ज्या एका माणसाच्या मिठीत डोकं टेकवल्यावर "चला, सगळं काही ठीक होईल" असं वाटतं, ते म्हणजे प्रेम!
Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
७ फेब्रुवारी: रोझ डे (Rose Day) काय करावं: प्रेमाची सुरुवात गुलाबाने करा. फक्त लालच नाही, तर मैत्रीसाठी पिवळं किंवा कृतज्ञतेसाठी गुलाबी गुलाब देऊ शकता. खास टीप: गुलाबासोबत एक छोटी हाताने लिहिलेली नोट द्या, त्याचा प्रभाव जास्त पडतो. ८ फेब्रुवारी: प्रपोज डे (Propose Day) काय करावं: जर कोणावर प्रेम असेल, तर आज मनातलं सांगण्याचा सर्वोत्तम दिवस आहे. जे आधीच नात्यात आहेत, त्यांनी एकमेकांना पुन्हा एकदा 'डेट' साठी विचारून जुन्या आठवणी ताज्या कराव्या. खास टीप: प्रपोज करण्यासाठी एखादं शांत आणि रोमँटिक ठिकाण निवडा.
२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?
ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, २०२७ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कुंडलीत मंगळ बलवान राहील, ज्यामुळे त्यांना नेतृत्व, निर्णय घेण्याची क्षमता आणि राजकीय ताकद मिळेल. या काळात, त्यांना मोठे निर्णय घेणे आणि सत्तेवर त्यांची पकड टिकवून ठेवणे सोपे होईल. तथापि त्यानंतर ग्रहांच्या हालचालींमध्ये होणारा बदल नवीन नेत्याच्या उदयाचे संकेत देतो. हा बदल भारतीय राजकारणात एक नवीन समीकरण आणि नवीन दिशा दर्शवू शकतो.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Rose Day निमित्त गुलाबाचा सुवास आणि स्वाद असलेल्या या ३ खास रेसिपी
'रोज डे' निमित्त गुलाबाचा सुवास आणि स्वाद असलेल्या या ३ खास रेसिपी तुमच्या सेलिब्रेशनमध्ये नक्कीच गोडवा वाढवतील. या रेसिपी दिसायला जितक्या सुंदर आहे, तितक्याच बनवायला सोप्या आहे.
Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
७ फेब्रुवारी: रोझ डे (Rose Day) काय करावं: प्रेमाची सुरुवात गुलाबाने करा. फक्त लालच नाही, तर मैत्रीसाठी पिवळं किंवा कृतज्ञतेसाठी गुलाबी गुलाब देऊ शकता. खास टीप: गुलाबासोबत एक छोटी हाताने लिहिलेली नोट द्या, त्याचा प्रभाव जास्त पडतो. ८ फेब्रुवारी: प्रपोज डे (Propose Day) काय करावं: जर कोणावर प्रेम असेल, तर आज मनातलं सांगण्याचा सर्वोत्तम दिवस आहे. जे आधीच नात्यात आहेत, त्यांनी एकमेकांना पुन्हा एकदा 'डेट' साठी विचारून जुन्या आठवणी ताज्या कराव्या. खास टीप: प्रपोज करण्यासाठी एखादं शांत आणि रोमँटिक ठिकाण निवडा.
युरिक अॅसिडमुळे सांधेदुखीही वाढते, नियंत्रित करण्यासाठी हे उपाय अवलंबवा
आजच्या धावपळीच्या जीवनांत सांधेदुखी ही सामान्य समस्या बनली आहे. शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण जास्त वाढत आहे. शरीरात युरिक अॅसिड वाढल्यामुळे त्याला दुर्लक्ष केल्याने गाऊट सारखा आजार होऊ शकतो. गाऊट हा एक संधिवाताचा आजार आहे.जो रक्तातील युरिक अॅसिडच्या उच्च पातळीमुळे दीर्घकाळ टिकून राहतो.
Rose Day 2026 Wishes in Marathi 'रोज डे' च्या शुभेच्छा
तुझ्या आयुष्यात गुलाबासारखा सुगंध सदैव दरवळत राहो आणि तुझे आयुष्य फुलासारखे बहरत राहो हॅप्पी रोझ डे! माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गुलाबाला, ज्याने माझे जग प्रेमाने भरून टाकले आहे तुला रोझ डेच्या खूप खूप शुभेच्छा! हे गुलाबाचं फूल फक्त एक भेट नाही, तर ते माझ्या प्रेमाची कबुली आहे तू माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर फूल आहेस
Rose Day पासून वेलेंटाइन डे ची सुरवात का होते?
Rose Day 2026 फेब्रुवारी महिना खूप खास असतो. कारण या महिन्यात वेलेंटाइन डे वीक साजरा केला जातो. कपल्ससाठी हा वीक खास असतो. ज्यांना प्रेम व्यक्त करायचे असते त्यांच्यासाठी वेलंटाइन डे ही एक संधी असते. 7 फेब्रुवारी पासून वेलेंटाइन डे वीक सुरु होतो आणि 14 फेब्रुवारीला वेलेंटाइन डे साजरा केला जातो.