जागतिक अनुवाद दिवस साजरा

shopizen marathi
Last Modified गुरूवार, 1 ऑक्टोबर 2020 (15:02 IST)
दिनांक 30 सप्टेंबर, जागतिक अनुवाद दिवसाच्या अनुषंगाने शॉपिज़न मराठीद्वारे गूगल मीटवर एक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी हिंदी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक, लघुकथाकार व प्रकाशक 'मधुदीप' यांच्या मराठीत भाषांतरित लघुकथा संग्रह "माझ्या निवडक लघुकथा (भाग १)" चे विमोचन करण्यात आले.
madhudeep


ज्येष्ठ साहित्यिक, अनुवादक आणि लघुकथा लेखिका अंतरा करवडे यांनी हा अनुवाद करून ई-पुस्तक रूपात शॉपिज़न. इन वर प्रकाशित केला आहे. चर्चा प्रमुख रूपात शॉपिज़न. इन च्या मराठी विभाग प्रमुख ऋचा दीपक कर्पे उपस्थित होत्या. त्यांनी शॉपिज़न. इन या साहित्यिक वेबसाईट बद्दल माहिती दिली. कार्यक्रमात सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि लघुकथा लेखिका अनघा जोगळेकर हजर होत्या. अनघा जी यांना नुकताच त्यांच्या कादंबरी "अश्वत्थामा- यातना का अमरत्व" साठी वागीश्वरी पुरस्कार जाहीर झाला आहे. अनघा जी यांनी लघुकथा विधा आणि मधुदीप जी यांच्या व्यक्तिमत्व आणि कृतित्व यावर समग्र चर्चा केली.
कार्यक्रमात विश्व भाषा अकादमी मध्यप्रदेश उपाध्यक्ष आणि सुप्रसिद्ध लघुकथा लेखिका डॉ वसुधा गाडगीळ यांनी लघुकथा संग्रहाच्या भावानुवाद आणि भाषा सौंदर्यावर आपले विचार मांडले. त्यानंतर अंतरा जी यांनी संग्रहातील एक लघुकथेचे हिंदीत आणि मग त्याच लघुकथेच्या मराठी अनुवादाचे वाचन केले.

कार्यक्रमाची सत्कारमूर्ती मधुदीप जी यांनी आपल्या अनुभवी शब्दांनी आशिर्वचन दिले. कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक दिव्या शर्मा, आकाश प्रकाशन प्रमुख पांडुरंग कोकुलवार आणि इतरही साहित्यिक दर्शक दीर्घेत होते.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

मुलांसाठी बर्ड फ्लू किती धोकादायक आहे ,ह्याची लक्षणे आणि ...

मुलांसाठी बर्ड फ्लू किती धोकादायक आहे ,ह्याची लक्षणे आणि बचावाच्या पद्धती जाणून घ्या
कोरोना विषाणू अद्याप आपल्या मधून गेला नाही आणि एक नवीन बर्ड फ्लू ने शिरकाव करून ...

गर्भधारणा होण्यासाठी काय करावे

गर्भधारणा होण्यासाठी काय करावे
हसत खेळत कुटुंब म्हटलं की पोर बाळांनी भरलेलं घर असे चित्र समोर येतं. अनेक जोडपे फॅमिली ...

NRI सोबत लग्न करत असाल तर नक्की वाचा

NRI सोबत लग्न करत असाल तर नक्की वाचा
आपण मुलीसाठी स्थळ बघून NRI मुलासोबत लग्न करून तिचा संसार परदेशात थाटण्याची स्वप्न बघत ...

जेवणात जास्त मीठ पडलं, मग हे करा

जेवणात जास्त मीठ पडलं, मग हे करा
अनेकदा जेवण बनवताना अंदाज चुकला की मीठ जास्त पडतं आणि पदार्थ फसला म्हणून आता काय करावं ...

आहारातले ते कोणते पदार्थ आहे ज्यामुळे प्रतिकारशक्ती कमी ...

आहारातले ते कोणते पदार्थ आहे ज्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते, जाणून घ्या
कोरोनाकाळात प्रत्येकजण रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. आरोग्यदायी फळं, ...