मुंबई- आविष्कार नाट्य संस्थेचे आधारस्तंभ आणि समांतर रंगभूमीवर रंगायन आस्थेचे संस्थापक सदस्य अरुण काकडे यांचे मुंबईत निधन झाले ते ८९ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. गेले ६० वर्षाहून अधिक काळ ते मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. ९४ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. काकडे यांना...