कविता महाजन यांना साहित्य अकादमी
भारतीय राष्ट्रीय संस्थानच्या साहित्य अकादमीतर्फे राष्ट्रीय स्तरावरील साहित्य अकादमी अनुवादित पुरस्कार - 2011 प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांना जाहीर करण्यात आला.
कविता महाजन यांनी मूळ उर्दू असणार्या 'इस्मत चुगतई' या साहित्यकृतीचे 'रजई' या नावाने मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 50 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप असून, ऑगस्ट 2012 मध्ये होणार्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.