मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|

संयोजक संस्‍था व संपर्क

WD
1 अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, औरंगाबा
अध्यक्ष- कौतिकराव ठाले पाटील

2 महाराष्ट्र साहित्य परिषद, महाबळेश्व
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्यालय
वेण्णा दर्शन, माखरिया गार्डन समोर
महाबळेश्वर - 412 806
जि. सातारा
दूरध्वनी: 02168 260511

3 महाबळेश्वर मराठी पत्रकार संघ, महाबळेश्व
अनुभवी व ज्येष्ठ पत्रकारांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या सेवाभावी संस्थेने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजनामध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे.

अध्यक्ष - विलास बाबुराव काळे (09422405042)
उपाध्यक्ष - अभिजीत रामचंद्र खुरासणे (09422604403)
सचिव - संजय विश्वनाथ दस्तुरे (09423262802)
खजिनदार - शिवरतन भुरमल पलोड (09822304611)
(संपर्क: ५०, डॉ साबणे रोड, महाबळेश्वर, जि. सातारा, महाराष्ट्र)

4 चौफे
सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणा-या 'चौफेर' या संस्थेने सह-संयोजकाची जबाबदारी स्विकारली आहे.

अध्यक्ष - मोहन कुलकर्णी (9860 981011)
संपर्क: १७६, सोमवार पेठ, कराड, ४१५११०, जि. सातारा
दूरभाष: 02164 220433

(साहित्य संमेलन दि २०, २१, २२ मार्च २००९ या काळात महाबळेश्वर येथील पोलीस परेड ग्राउंडवर होणार आहे.)