संबंधित माहिती
- Ladakh Accident : लडाखमध्ये भारतीय लष्कराचे ट्रक खोल दरीत कोसळले , 9 जवानांचा मृत्यू
- लेहमध्ये लष्कराचे वाहन खड्ड्यात पडले, 9 जवान शहीद
- त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या भाविकांना पोलिसांनी केले “हे” आवाहन
- मुंबई-गोवा महामार्गावर साडेबारा वर्षांत अपघातांमध्ये १ हजार १४३ जणांचा मृत्यू
- उत्तराखंड : वाहनावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू
Be careful while driving वाहन चालविताना घ्या काळजी
Be careful while driving घाई- गर्दीमुळे होत असलेले अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी स्वत:हून वाहनांची काळजी आणि रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालविण्याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे. गाडी चालविताना चालकाने या सूचनांचे पालन केल्यास फायदेशीर ठरतील:
- पुढील व मागील वाहनात योग्य अंतर ठेवा.
- आपल्या पुढील गाडीच्या रांगेतच गाडी चालवा.
- मोठी वाहने जसे ट्रक किंवा बस यांच्या मागून अतिशय जवळून गाडी चालवू नका.
- आपल्या पुढे चालणार्या वाहनाच्या ब्रेक लाइट वर बारकाईने लक्ष असू द्या.
- दिवसा गाडी चालवत असाल, तरीही ढगाळ, हलक्या पावसाच्या किंवा धुक्याच्या वातावरणात गाडीचे हेड लाइट चालू ठेवा.
- वाहनाचा समोरील काच नेहमी स्वच्छ ठेवा.
- रस्त्यावर ऑइल किंवा चिखल असल्यास तेथून जाणे टाळावे. अश्या ठिकाणी वाहन घसरण्याची भिती असते.
- आणि शेवटलं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे गाडीचा वेग हळुवार ठेवा आणि हेल्मेट किंवा सिटबेल्ट नक्की वापरा.
