पडद्याची निवड कशी करावी?
पडदे तुमच्या घराचे लुक बदलू शकतात, म्हणून यांना विकत घेताना काही गोष्टींकडे लक्ष्य ठेवणे फारच गरजेचे आहे.
पडद्यांची निवड करताना या गोष्टींकडे खास लक्ष्य ठेवणे गरजेचे आहे की ते सोफ्यांसोबत मॅच व्हायला पाहिजे, नाहीतर तुमचे घर ऑर्गनाइज्ड दिसणार नाही.
खोलीला इको फ्रेंडली इफेक्ट द्यायचे असेल तर खादी किंवा ग्रीन शेडचे पडदे विकत घ्यायला पाहिजे.
खास प्रसंगासाठी रेड, पिंक, ऑरेंज, ब्ल्यू सारखे वायब्रेंट रंगांचे पडदे घ्यायला पाहिजे.
खोलीला दोन भागात विभाजित करायचे असेल तर पडदे तुमची मदत करू शकतात. यामुळे खोलीचा लुक बदलून जाईल.