शनिवार, 22 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. शेअर बाजार
Written By
Last Modified: दिल्ली , मंगळवार, 25 ऑगस्ट 2015 (10:43 IST)

भारत सावरला; चीन अडकले

share market
जागतिक स्तरावर शेअर बाजारात घसरण झाली असतानाच दुसरीकडे मंगळवारी भारतीय शेअर बाजार वधारला. मंगळवारी शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स ३५० अंकांनी तर निफ्टीत सुमारे १०० अंकांनी वाढ झाली. याउलट मंगळवारी सकाळी चीन व जपानमधील शेअर बाजारात घसरण झाली आहे.

चीनमधील घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही होण्याची शक्यता आहे.
चीनमधील शेअर बाजार सुरु होताच निदेर्शांक सहा टक्क्यांनी खाला असून जपानमधील निदेर्शांक निक्कीतही ३.८ टक्क्यांची घसरण झाली. जपानमधील शेअर बाजार निक्कीतही घसरण झाली आहे.