गुरूवार, 20 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. शेअर बाजार
Written By
Last Modified: कराची , गुरूवार, 22 सप्टेंबर 2016 (15:02 IST)

युद्धाची भिती, पाक शेअर बाजारात मोठी घट ...

share market
युद्धाच्या भितीमुळे बुधवारी पाकिस्तान शेअर बाजारात मोठी घट झाली आहे. केएसईचा इंडेक्स 569.04च्या घसरणसोबत 39,771 वर बंद झाला.  
 
बाजार बुधवारी घसरणसोबत उघडला आणि दिवसभर तो लाल मार्कमध्येच राहिला. शेवटी तो 1.41 टक्के घसरणीसोबत बंद झाला.  
 
असे सांगण्यात येत आहे की भारत पाक संबंधांमध्ये आलेल्या तणावामुळे पाकिस्तानी शेयर बाजारात ही घसरण आली आहे.