NTPC चा 2968.39 कोटीचा लाभांश
देशातील सर्वात मोठी वीज उत्पादक कंपनी असलेल्या एनटीपीसीने चालू वर्षात 2968.36 कोटीचा लाभांश जाहीर केला आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा लाभांश आहे.
कंपनीचे अध्यक्ष आणि प्रबंध संचालक आर एस शर्मा यांनी 590.37 कोटीचा चेक ऊर्जा सचिव एच एस ब्रह्मा यांना दिला. कंपनीने यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात 2066.30 कोटीचा अंतरिम लाभांश दिला होता. कंपनी मागील सलग 16 वर्षांपासून सरकारला लाभांश देत आहे.