पीटीसी इंडियाचा नफा घसरला
वीज उत्पादक कंपनी पीटीसी इंडिया लिमिटेडचा नफा चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत 5.86 टक्क्यांनी घसरत 30.81 कोटीवर आला आहे.
मागील वर्षात हा नफा 32.74 कोटी होता. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार चालू वर्षात कंपनीच्या उत्पादनात मात्र वाढ झाली असून, ते 2475.70 कोटीवर गेले आहे. मागील वर्षात कंपनीचे उत्पन्न 2059.33 कोटी होते.