बाजारात किरकोळ घसरण
सुरुवातीला वधारलेल्या मुंबई शेअर बाजारात आज अखेरीस मात्र किरकोळ घसरण दिसून आली. बीएसईचा निर्देशांक 70 तर निफ्टी 26 अंशांनी घसरत बंद झाला.
आज बाजारात दुपारी चांगली वाढ दिसून येत असतानाच विक्रीचा जोर वाढल्याने बीएसई 70 अंशांनी घसरत 16741 तर निफ्टी 4971 अंशांनी घसरत बंद झाला.
सिप्ला, रॅनबॅक्सी, टाटा स्टील, एचडीएफसी, टाटा मोटर्स, या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून आली, तर जेपी असोसिएटस, आयडिया, यूनीटेक, केयर्न इंडिया, सुजलॉन या शेअर्समध्ये घसरण झाली.