बाजारातील पडझड थांबली
WD
WDमेटल, रियल्टी, आणि बँकिंग क्षेत्रात आज तेजी दिसून आली, तर दुसरीकडे आयटी कंपन्यांच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून आला.
टाटा स्टील, हिंडाल्को, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, मुख्य गेनर्स होते, तर एसीसी, ओएनजीसी, ग्रासिम इंडस्ट्रीज टीसीएस, आणि जे पी असोसिएटसचे शेअर्स घसरले.
