बाजारासाठी समाधानकारक आठवडा
मागील आठवडा बाजारासाठी समाधानकारक ठरला. मंदीचा प्रभाव कमी झाल्याचे संकेत प्रथमच बाजाराने या आठवड्यात दिले. बीएसईच्या निर्देशांकाने 17 तर निफ्टीने 5 हजारांचा पल्ला या आठवड्यात गाठला. 16 महिन्यांची मरगळ बाजाराने या आठवड्यात झटकल्याने गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
केवळ तीन दिवसांमध्येच बाजाराने 17 हजारी पल्ला गाठला. निर्देशांकात 440 अंशांची तर निफ्टीत 124 अंशांची वाढ दिसून आली.
या आठवड्यात बाजार 16693.93 अंशांवरून 440.62 अंशांनी उसळत 17134.55 अंशांवर बंद झाला. निफ्टी 4958.95 अंशांच्या तुलनेत 124.45 अंशांची वाढ नोंदवत 5083.40 अंशांवर बंद झाला.