1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

बीओआयने जमवले 325 कोटी

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडिया अर्थात बीओआयने बॉंड माध्यमातून 325 कोटीचा निधी जमा केला आहे.

या बॉंडसाठी बँकेने कुपण दर नऊ टक्के निर्धारित केले आहेत. यापूर्वी वर्षाच्या सुरुवातीला बँकेने टियर टू बॉंडच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयांचा निधी जमा केला होता. ब्रिकवर्क रेटिंग्स इंडियाने बीडब्ल्यूआर एएए प्लस रेटिंग बँकेला दिली आहे.