भारतीय बाजारात तेजी
आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय बाजारात सुरूवातीला काहीशी घसरण पहायला मिळाली असली तरीही बाजार लगेच सावरून पुन्हा तेजीत आला आहे.
विदेशी बाजारांमध्ये मिळत असलेल्या तेजीच्या संकेतांमुळे सेंसेक्स-निफ्टी दोघांमध्ये किरकोळ घसरण पहायला मिळाली आहे. बाजार उघडले त्यावेळी सेंसेक्स-निफ्टी 0.2 टक्क्याने घसरून व्यवहार करीत होते.
मात्र त्यानंतर बाजार सावरून 10.04 वाजेच्या सुमारास सेंसेक्स 92 अंशांच्या वाढीसह 17,211 च्या पातळीवर तर निफ्टी 22 अंशांच्या तेजीसह 5139 च्या पातळीवर आहे.