1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

मुंबई शेअर बाजारात घसरण

आज मुंबई शेअर बाजारात घसरण दिसून आली. बँकिंग, रियल्टी आणि एफएमसीजी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून आली. राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीत 17 अंशांची तर बीएसईमध्ये 70 अंशांची घसरण दिसून आली.
बीएसईचा निर्देशांक 17,119 अंशांवर बंद झाला तर निफ्टी 5,117 अंशांवर बंद झाला. मागील दोन दिवसांमध्येही बाजारात घसरण झाली होती.
जिंदल स्टील, भेल, एबीबी, इंफोसिस, आणि ग्रासिम या शेअर्समध्ये बाजारात वाढ दिसून आली, तर भारती एअरटेल, यूनिटेक, एक्सेस बँक आणि सूजलॉन या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा