विदेशी बाजारातही उत्साह
आशियायी बाजारात आज समाधानकारक तेजी पहायला मिळाली. जापानचा निक्केई सुमारे 0.5 टक्क्यांच्या वाढीसह 56.65 अंशांनी वाढून 10,530.62 अंशांवर पोचला आहे. गुरुवारी त्यात 1.6 टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली होती. तर ब्रॉडर इंडेक्स टॉपिक्स 0.4 टक्क्याने वधारून 968.17 अंशांवर आहे.

